Download - mहािाष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · सन 2017-18 शाले क्रीडा स्पर्धा Eोजनाकरिता

Transcript
Page 1: mहािाष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · सन 2017-18 शाले क्रीडा स्पर्धा Eोजनाकरिता

सन 2017-18 शालये क्रीडा स्पर्धा आयोजनाकरिता रनर्धी रितिण.

महािाष्ट्र शासन शालये रशक्षण ि क्रीडा रिभाग

शासन रनणणय क्रमाांक : रनरिप्र 4017 /प्र.क्र.89 /क्रीयुसे -2 मादाम कामा मागण, हुतात्मा िाजगुरू चौक,

मांत्रालय रिस्ताि, मुांबई-400 032 तािीख : 31 ऑगस्ट, 2017.

िाचा- 1. शालेय रशक्षण ि क्रीडा रिभाग, शासन रनणणय क्र. िाक्रीर्ध 2012/प्र. क्र. 182/क्रीयुसे-२, रद. 24 .12. 2014. 2. रित्त रिभागाचे शासन परिपत्रक क्र. अर्णसां - 2017 / प्र.क्र 94 /अर्ण-3 ,रद.30.06.2017 . 3. आयुक्त, क्रीडा ि युिक सेिा, पुणे याांचे पत्र क्र.क्रीयुसे/शाक्रीस्पआ/रनरि/2017-18/2/का4/ 3201, रद. 29.06.2017

प्रस्तािना -

महािाष्ट्र िाज्याचे क्रीडा र्धोिण 2012 मध्ये शालेय क्रीडा स्पर्धाधण मध्ये भाग ्ेधणायाया खेडाडचांची रनिास ि भोजन व्यिस्र्ा, रॅक सचट, गणिशे ि क्रीडाांगणे तयाि किणे इत्यादी बाबीिि होणािा खचण लक्षात ्ेता अनुदानाच्या दािात िाढ किण्याची तितचद आहे.तसेच उपिोक्त सांदभण क्र.01 च्या शासन रनणणयान्िये सदि िाढ किण्यात आली आहे. उपिोक्त सांदभार्धीन क्र.03च्या पत्रान्िये सन 2017-18 या िर्षामध्ये शालेय क्रीडा स्पर्धाच ेआयोजन किण्यासाठी रनर्धी रितिीत किण्याचा प्रस्ताि शासनास सादि किण्यात आला होता. त्या अनुर्षांगाने या योजनेतांगणत सन 2017-18 मध्ये अर्णसांकल्पपत किण्यात आलेपया रनर्धीच्या रितिणास मान्यता देण्याची बाब शासनाच्या रिचािार्धीन होती.

शासन रनणणय :- सन 2017-18 या िर्षा मध्ये शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन किण्यारितारु.1200.00लाख

इतका रनर्धी अर्णसांकल्पपत आहे. त्यापैकी रु.840.00लक्ष इतकी िक्कम रितरित किण्यास ि सदि िक्कम आयुक्त, क्रीडा ि युिक सेिा याांच्या अरर्धनस्त ठेिण्यास याद्वािे मान्यता देण्यात येत आहे. 2. उपिोक्त सांदभात होणािा खचण “2204-क्रीडा ि युिक सेिा- 104 क्रीडा ि खेड (05) िाज्य सां्ाची प्ररतनीयुक्ती, (05) (06)शालेय क्रीडा स्पर्धा आय जन योजनाांतगणत योजना (2204 5635) 31 सहायक अनुदाने” या लेखारशर्षाखालील मांजचि तितचदीमर्धचन भागरिण्यात यािा. सदिचे अनुदान ज्या प्रयोजनासाठी मांजचि किण्यात आले आहेत त्याच प्रयोजनासाठी खचण किण्यात याि.े 3. शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये िाढीि अनुदान देण्याबाबत सांदभार्धीन क्र.1च्या शासन रनणणयामर्धील अटी ि शती लागच िाहतील.

Page 2: mहािाष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · सन 2017-18 शाले क्रीडा स्पर्धा Eोजनाकरिता

शासन रनणणय क्रमाांकः रनरिप्र 4017 /प्र.क्र.89 /क्रीयुसे -2

पृष्ट्ठ 2 पैकी 2

4. रित्त रिभागाच्या रद.18.04.2017 ि 30.06.2017 च्या शासन परिपत्रकान्िये रनर्धी रितिणाच ेअरर्धकाि रिभागास आहेत. यापचिी रितिीत केलेपया अनुदानापैकी 75% पेक्षा अरर्धक खचण झाला आहे. ज्या लेखारशर्षाखाली अनुदान रितिीत किण्यात यते आहे त्या लखेारशर्षातांगणत गतिर्षापचिीचे सांरक्षप्त देयक प्रलांरबत नाही.

5. रित्त रिभागाच्या सांदभारर्धन रद.18.04.2017 ि रद.24/07/2015 च्या परिपत्रकातील सचचनानुसाि उपिोक्त तितचद खचण किण्याबाबतची कायणिाही किण्यात यािी. यासाठी सांबांरर्धत रजपहा क्रीडा अरर्धकािी/उपसांचालक याांना आांहिण ि सांरितिण अरर्धकािी ति आयुक्त (क्रीडा ) याांना रनयांत्रक अरर्धकािी म्हणचन ्ोरर्षत किण्यात येत आहे.

6. सदि शासन रनणणय महािाष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्र्डािि उपलब्र्ध किण्यात आला असचन त्याचा सांकेताक 201708311511502921 असा आहे. हा आदेश रडजीटल स्िाक्षिीने साक्षाांरकत करुन काढण्यात येत आहे.

महािाष्ट्राचे िाज्यपाल याांच्या आदेशानुसाि ि नािाने. ( िाजेंद्र पिाि ) उप सरचि, महािाष्ट्र शासन प्रत,

1) मा.मांत्री (शालेय रशक्षण ि क्रीडा )याांचे खाजगी सरचि 2) मा.प्रर्धान सरचि, शालेय रशक्षण ि क्रीडा रिभाग, मांत्रालय, मुांबई. 3) आयुक्त, क्रीडा ि युिक सिेा, पुणे. 4) महालेखापाल (लेखा ि अनुज्ञयेता), महािाष्ट्र १/२, मुांबई/नागपचि. 5) महालेखापाल (लेखा ि परिक्षा), महािाष्ट्र १/२, मुांबई/नागपचि. 6) रित्त रिभाग (व्यय-५), मांत्रालय, मुांबई. 7) सिण उपसांचालक, क्रीडा ि युिकसेिा (सांचालनालयामार्ण त) 8) सिण रजपहा क्रीडा अरर्धकािी ( सांचालनालयामार्ण त ) 9) रनिडनस्ती, क्रीयुसे-२.


Top Related