महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2016-17 (इर्त्ता...

6
गत शैणिक महारार कायमातगयत शैणिक वय 2017-18 पासून शैणिक गती चाचणाा आोजनाबाबत.... महारार शासन शाले णशि व ीडा णवभाग शासन पणरपक . शैगुणव 2017/(117/17)/एस.डी.-6 हुतामा राजगुऱ चौक, मादाम कामा रोड, माल (णवतार), मु बई-400 032. णदनाक: 14 जुलै, 2017. वाचा:- शासन णनिय- शैगुणव 2015/(80/15)/एस.डी.6, णदनाक 22 जून, 2015 शासन पणरपक- वाचन, लेखन, साान आणि सावरील णा ा मताची सपादिूक, भुव पातळीकडे जाणासाठी आवक ठरते. ा मुलभूत मताची पणरपूिय तारी झाास ानहि आणि आकलनाचा मागय सुलभ होतो. ाकडे दुलय झाास शैणिक गुिवा कमी राहते. सुरवातीा इामे णवााची सपादिूक कमी असास पुढील इामेही ती साताने कमीच राहते. अशा कारे गत णवाी व अगत णवाी ाामधील दरी इेनुसार वाढत जाते. हे णवचारात घेऊन वाचन, लेखन, साान आणि सावरील णामे राातील सवय णवाी गत होतील ासाठी सपूिय राात ेक णवाा मूलभूत मतामधील सपादिूकीची णनणमत पडताळिी करन शैणिक दजउचावणासाठी गरजाणधठत कृ तीकायमाची आखिी करिे आवक आहे. ाचबरोबर ा इेत णवाी णशकत आहे ा इेा मताचीही सपादिूक वेळा वेळी तपासून व मदत करन अगत णवाची सा कमी करीत जािे आवक आहे. ा अनुगाने गत शैणिक महारार कायम (PSM) राामे सन 2015-16 ा शैणिक वापासून सुर करणात आला. दोन वापासून सवय वापनाा, सवय मामाा शाळेमधील इा पणहली ते आठवीा सवय णवासाठी म भाा व गणित णवासाठी वयभरात तीन चाचणाचे आोजन करणात आले. सन 2016-17 ची तीनही चाचणातील णवाा एकू ि गुिाची नद सरल िालीमे करणात आली. ानुसार राातील णवाची (इा 1ली ते 8वी) सरासरी सपादिूक टके वारी तसेच इा पाचवीसाठी NAS (National Achievement Survey), SLAS (State Level Achievement Survey), ASER(Annual Status of Education Report) मधील णवाची सरासरी सपादिूक पुढीलमािे आहे- णव PSM चाचणा 2016-17 (इा पणहली ते आठवी) NAS 2015 (इा पाचवी) SLAS 2013-14 (इा पाचवी) SLAS 2014-15 (इा पाचवी) ASER 2016 (इा पाचवी) भाा 71.05 (पााभूत) 77.13 (सकणलत 2) 248 (देश 241) 53.48 56.14 62.5 (वाचन) (देश 47.8) गणित 73.03 (पााभूत) 77.05 (सकणलत 2) 237 (देश 241) 50.76 44.89 49.6 (वजाबाकी) (देश 50.5) 20.3 (भागाकार) (देश 25.9)

Transcript of महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2016-17 (इर्त्ता...

Page 1: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2016-17 (इर्त्ता पणहली ते आठवी) nas 2015 (इर्त्ता पाचवी) slas

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाांतगयत शैक्षणिक वर्य 2017-18 पासून शैक्षणिक प्रगती चाचणर्ाांच्र्ा आर्ोजनाबाबत....

महाराष्ट्र शासन शालरे् णशक्षि व क्रीडा णवभाग

शासन पणरपत्रक क्र. शैगुणव 2017/(117/17)/एस.डी.-6 हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड,

मांत्रालर् (णवस्तार), मुांबई-400 032. णदनाांक: 14 जुल,ै 2017.

वाचा:- शासन णनियर्- शैगुणव 2015/(80/15)/एस.डी.6, णदनाांक 22 जून, 2015

शासन पणरपत्रक- वाचन, लेखन, सांख्र्ाज्ञान आणि सांख्र्ावरील णक्रर्ा र्ा क्षमताांची सांपादिकू, प्रभतु्त्व पातळीकडे जाणर्ासाठी आवश्र्क ठरते. र्ा मुलभतू क्षमताांची पणरपूिय तर्ारी झाल्र्ास ज्ञानग्रहि आणि आकलनाचा मागय सुलभ होतो. त्र्ाकडे दुलयक्ष झाल्र्ास शैक्षणिक गुिवत्ता कमी राहते. सुरुवातीच्र्ा इर्त्तामध्र् ेणवद्यार्थ्र्ाची सांपादिकू कमी असल्र्ास पुढील इर्त्तामध्र्ेही ती सातत्र्ाने कमीच राहते. अशा प्रकारे प्रगत णवद्यार्थी व अप्रगत णवद्यार्थी र्ाांच्र्ामधील दरी इर्त्तेनुसार वाढत जाते. हे णवचारात घेऊन वाचन, लेखन, सांख्र्ाज्ञान आणि सांख्र्ाांवरील णक्रर्ाांमध्र्े राज्र्ातील सवय णवद्यार्थी प्रगत होतील र्ासाठी सांपूिय राज्र्ात प्रत्र्ेक णवद्यार्थ्र्ांच्र्ा मूलभतू क्षमताांमधील सांपादिकूीची णनर्णमत पडताळिी करुन शैक्षणिक दजा उांचावणर्ासाठी गरजाणधष्ष्ट्ठत कृतीकार्यक्रमाची आखिी करिे आवश्र्क आहे. त्र्ाचबरोबर ज्र्ा इर्त्तेत णवद्यार्थी णशकत आहे त्र्ा इर्त्तेच्र्ा क्षमताांचीही सांपादिकू वळेच्र्ा वळेी तपासून व मदत करुन अप्रगत णवद्यार्थ्र्ांची सांख्र्ा कमी करीत जािे आवश्र्क आहे. त्र्ा अनुर्ांगाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम (PSM) राज्र्ामध्र्े सन 2015-16 र्ा शैक्षणिक वर्ापासून सुरु करणर्ात आला.

दोन वर्ापासून सवय व्र्वस्र्थापनाांच्र्ा, सवय माध्र्माांच्र्ा शाळेमधील इर्त्ता पणहली ते आठवीच्र्ा सवय णवद्यार्थ्र्ांसाठी प्रर्थम भार्ा व गणित णवर्र्ासाठी वर्यभरात तीन चाचणर्ाांचे आर्ोजन करणर्ात आले. सन 2016-17 ची तीनही चाचणर्ातील णवद्यार्थ्र्ांच्र्ा एकूि गुिाांची नोंद सरल प्रिालीमध्र्े करणर्ात आली. त्र्ानुसार राज्र्ातील णवद्यार्थ्र्ांची (इर्त्ता 1ली ते 8वी) सरासरी सांपादिकू टक्केवारी तसेच इर्त्ता पाचवीसाठी NAS (National Achievement Survey), SLAS (State Level Achievement Survey), ASER(Annual Status of Education Report) मधील णवद्यार्थ्र्ांची सरासरी सांपादिकू पुढीलप्रमािे आहे-

णवर्र् PSM चाचणर्ा

2016-17 (इर्त्ता पणहली ते आठवी)

NAS 2015 (इर्त्ता पाचवी)

SLAS 2013-14

(इर्त्ता पाचवी)

SLAS 2014-15

(इर्त्ता पाचवी)

ASER 2016 (इर्त्ता पाचवी)

भार्ा 71.05 (पार्ाभतू)

77.13 (सांकणलत 2) 248

(देश 241) 53.48 56.14 62.5 (वाचन) (देश 47.8)

गणित 73.03 (पार्ाभतू)

77.05 (सांकणलत 2) 237

(देश 241) 50.76 44.89

49.6 (वजाबाकी) (देश 50.5) 20.3 (भागाकार) (देश 25.9)

Page 2: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2016-17 (इर्त्ता पणहली ते आठवी) nas 2015 (इर्त्ता पाचवी) slas

शासन पणरपत्रक क्रमाांकः शैगुणव 2017/(117/17)/एस.डी.-6

पृष्ट्ठ 6 पैकी 2

PSM चाचिीमध्र्े प्रर्थम भार्ा णवर्र्ात वर्यभरात 6.08% तर गणित णवर्र्ात 4.02% वाढ झालेली णदसून र्ेते. तर्थाणप सदर वाढ ही एकूि गुिाांच्र्ा आधारे काढलेली आहे. मूलभतू क्षमताांमध्र्े (वाचन, लेखन, सांख्र्ाज्ञान व सांख्र्ाांवरील णक्रर्ा) र्ामधील सांपादिकू नेमकी णकती आहे हे लक्षात र्ेत नाही. NAS मध्र् ेराज्र्ातील णवद्यार्थ्र्ांची सांपादिकू भार्ा णवर्र्ामध्र्े देशाच्र्ा सरासरी सांपादिकूीपेक्षा जास्त आहे, तर गणितामध्र्े कमी आहे. SLAS मध्र्े राज्र्ातील णवद्यार्थ्र्ांची सांपादिकू “भार्ा” णवर्र्ामध्र्े मागील वर्ीच्र्ा सांपादिकूीपेक्षा वाढलेली णदसते तर गणितामध्र्े कमी झालेली आहे. ASER मध्र्े राज्र्ातील णवद्यार्थ्र्ांची सांपादिकू “भार्ा” णवर्र्ामध्र्े देशाच्र्ा सरासरी सांपादिकूीपेक्षा जास्त आहे तर गणितामध्र्े कमी आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्र्ा शासन णनियर्ानुसार एणप्रल, 2017 पर्ंत 100% णवद्यार्थ्र्ांना मूलभतू क्षमता प्राप्त होिे हे उणिष्ट्ट होते. तर्थाणप वरील णवशे्लर्िानुसार हे उणिष्ट्ट प्राप्त झाल्र्ाचे णदसून र्ेत नाही.

मा. मुख्र्मांत्री महोदर् र्ाांनी णवभागाला णदलेल्र्ा KRA(Key Result Area) नुसार राष्ट्रीर् पातळीवरील णवणवध सांस्र्थाांच्र्ा मूल्र्मापनात महाराष्ट्राचा देशात प्रर्थम तीन क्रमाांकामध्र्े समावशे करिे हे उणिष्ट्ट णदल ेआहे. सध्र्ा राष्ट्रीर् पातळीवर NCERT, नवी णदल्ली र्ा सांस्रे्थद्वारे राष्ट्रीर् सांपादिकू सवके्षि - NAS (National Achievement Survey) आणि प्रर्थम र्ा स्वर्ांसेवी सांस्रे्थद्वारे ASER (Annual Status of Education Report) ही दोन मूल्र्मापने होत आहेत.

वरील उणिष्ट्टाांच्र्ा अनुर्ांगाने काम करताना शैक्षणिक प्रगती चाचिीच ेस्वरुप, आर्ोजन, णवद्यार्थी गुिाांची नोंद करणर्ाची पद्धती, मूलभतू क्षमताांवर भर र्ा बाबींमध्र्े र्ेत्र्ा शैक्षणिक वर्ापासून काही बदल करणर्ात र्ेत आहेत. जेिेकरुन प्रत्र्ेक णवद्यार्थ्र्ांने मूलभतू क्षमता तसेच वर्ोगटानुरुप अपेणक्षत क्षमता प्राप्त केली आहे ककवा नाही र्ाची तपासिी शैक्षणिक प्रगती चाचणर्ाांद्वारे करुन ज्र्ा णवर्र्ामध्र्े / क्षमतेमध्र्े णवद्यार्थ्र्ांना अडचिी असतील त्र्ासाठी कृतीकार्यक्रम आखून अांमलबजाविी करिे सोपे होईल आणि प्रत्र्ेक णवद्यार्थी प्रभतु्त्व पातळीकडे वाटचाल करु शकेल. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाांतगयत शैक्षणिक वर्य 2017-18 पासून शैक्षणिक प्रगती चाचणर्ाांच्र्ा आर्ोजन पुढीलप्रमािे करणर्ात र्ेईल. 1. शैक्षणिक प्रगती चाचणर्ाांचे स्वरुप -

1.1. सवय व्र्वस्र्थापनाच्र्ा सवय माध्र्माांच्र्ा शाळाांमधील इर्त्ता पणहली ते आठवीच्र्ा सवय णवद्यार्थ्र्ांसाठी वर्यभरात तीन शैक्षणिक प्रगती चाचणर्ाांचे आर्ोजन करणर्ात र्ेईल.

1.2. चाचिी 1 - पार्ाभतू चाचिी (मूलभतू क्षमता व मागील इर्त्तेपर्ंतच्र्ा क्षमता) चाचिी 2 - सांकणलत मूल्र्मापन 1 चाचिी (मूलभतू क्षमता व प्रर्थम सत्रापर्ंतच्र्ा क्षमता) चाचिी 3 - सांकणलत मूल्र्मापन 2 चाचिी (मूलभतू क्षमता, प्रर्थम सत्रातील काही क्षमता व णद्वतीर् सत्रातील क्षमता)

1.3. चाचिीचे णवर्र् - राष्ट्रीर् सांपादिकू सवके्षि - NAS (National Achievement Survey) इर्त्ता आठवीच्र्ा अहवालानुसार गणित व णवज्ञान र्ा णवर्र्ाांमध्र्े आपल्र्ा राज्र्ातील णवद्यार्थ्र्ांची सांपादिकू खूपच कमी असल्र्ाच े आढळून आले आहे. त्र्ामुळे र्ा वर्ीपासून इर्त्ता सहावी ते आठवीसाठी चाचिीमध्र्े णवज्ञान णवर्र्ाचा समावशे केला आहे. इांग्रजी भार्ेचे महत्त्व लक्षात घेता इर्त्ता णतसरी ते आठवीसाठी इांग्रजी (तृतीर् भार्ा) र्ा णवर्र्ाचा समावशे चाचिीमध्र्े केला आहे. चाचिीच ेणवर्र् पुढीलप्रमािे राहतील.

Page 3: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2016-17 (इर्त्ता पणहली ते आठवी) nas 2015 (इर्त्ता पाचवी) slas

शासन पणरपत्रक क्रमाांकः शैगुणव 2017/(117/17)/एस.डी.-6

पृष्ट्ठ 6 पैकी 3

इर्त्ता णवर्र् 1 व 2 प्रर्थम भार्ा व गणित 3 ते 5 प्रर्थम भार्ा, गणित व इांग्रजी (तृतीर् भार्ा) 6 ते 8 प्रर्थम भार्ा, गणित, इांग्रजी (तृतीर् भार्ा) व

णवज्ञान

1.4. मूलभतू क्षमता - भार्ा णवर्र्ात वाचन व लेखन आणि गणित णवर्र्ात सांख्र्ाज्ञान (ऐकून सांख्र्ा णलणहिे, सांख्र्ाांची तुलना, णवस्तारीत रुप, स्र्थाणनक ककमत), सांख्र्ाांवरील णक्रर्ा (बेरीज, वजाबाकी, गुिाकार, भागाकार)

र्ावर्ीपासून राज्र्ातील सवय णवद्यार्थ्र्ांची उपरोक्त मूलभतू क्षमताांमधील क्षमताणनहार् सांपादिकू पाणहली जाईल. प्रर्थम भार्ा व गणित णवर्र्ासाठी इर्त्ता पणहली ते आठवी र्ा सवय इर्त्ताांसाठी वरील मूलभतू क्षमताांसाठी चाचिीमध्र्े प्रश्न णवचारणर्ात र्ेतील.

2. प्रत्र्ेक चाचिीनांतर णवद्यार्थ्र्ांच्र्ा गुिाांची नोंद करणर्ाची पद्धती - 2.1. सवय णवद्यार्थ्र्ांच्र्ा प्रश्नणनहार् / क्षमताणनहार् नोंदीसाठी न्र्ुपा, नवी णदल्ली र्ाांनी App णवकणसत

केल े आहे. र्ा App मध्र्े ऑनलाईन तसेच ऑफलाईन णवद्यार्थ्र्ांची गुिाांची नोंद करता र्ेईल. अशी नोंद केल्र्ावर णनकाल ही लगेच णमळेल. र्ामुळे णशक्षकाांना वगातील णवद्यार्थ्र्ांची प्रश्नणनहार् / क्षमताणनहार् सांपादिकू समजेल. तसेच सवय णवद्यार्थी कोित्र्ा क्षमतेमध्र्े चाांगले आहेत आणि कोित्र्ा क्षमतेमध्र्े णवद्यार्थ्र्ांची सांपादिकू कमी आहे ते तात्काळ समजेल. णवद्यार्थीणनहार् / क्षमताणनहार् कृती कार्यक्रम तर्ार करिे णशक्षकाांना सोपे होईल. णशक्षकाांनी ह्या App चा वापर केल्र्ाने त्र्ाांच्र्ा णवद्यार्थ्र्ांचे गुि आपोआप सरल प्रिालीमध्र्े नोंदणवले जातील. अशा प्रकारे App / सांगिक प्रिालीमध्र्े गुिाांची नोंद केल्र्ावर वरीष्ट्ठ कार्ालर्ाने कोित्र्ाही प्रकारची Hard Copy णशक्षकाांकडून / शाळाांकडून मागवू नर्े.

2.2. णवद्यार्थ्र्ांच्र्ा मूलभतू क्षमताांमधील सांपादिकूीनुसार वाचन, लेखन, सांख्र्ाज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुिाकार, भागाकार र्ा क्षमताांमध्र्े एकूि गुिाच्र्ा 75% ककवा जास्त गुि णमळणविारे णवद्यार्थी प्रगत णवद्यार्थी समजले जातील.

2.3. ज्र्ा शाळाांमधील प्रत्र्ेक णवद्यार्थ्र्ाला मूलभतू क्षमताांपैकी प्रत्र्ेक क्षमतेमध्र्े 75% ककवा जास्त गुि असल्र्ास आणि एकूि गुिाांपैकी 60% पेक्षा जास्त गुि असल्र्ास ती शाळा प्रगत शाळा समजली जाईल.

3. पर्यवके्षकीर् अणधकाऱर्ाांची भणूमका व जबाबदाऱर्ा - णशक्षकाांनी णवद्यार्थ्र्ांचे र्ोग्र् पद्धतीने मूल्र्मापन करिे आवश्र्क आहे. मात्र कधी कधी वगातील णवद्यार्थ्र्ांची सांपादिकू आहे त्र्ापेक्षा वाढवून दाखवली जाते. तसेच कधी कधी वगातील णवद्यार्थ्र्ांची सांपादिकू आहे त्र्ापेक्षा कमी दाखवली जाते. अस ेदोन्ही प्रकार काही प्रमािात मागील वर्ी आढळून आले. अशा प्रकारे कधी कधी णशक्षकाांकडून णवद्यार्थ्र्ांचे मूल्र्मापन करताना चकुा होतात ककवा त्र्ाांना र्ोग्र् प्रकारे मूल्र्मापन करता र्ेत नाही. णवद्यार्थ्र्ांची सांपादिकू पातळी नेमकी णकती आहे हे समजले तर त्र्ा अनुर्ांगाने कृती कार्यक्रम तर्ार करुन त्र्ाची अांमलबजाविी करणर्ात र्ेईल. र्ासाठी णवद्यार्थी सांपादिकूीबाबत र्ोग्र् णनदान होिे आवश्र्क आहे. र्ासाठी पर्यवके्षकीर् अणधकारी चाचिीच्र्ा वळेेस प्रत्र्ेक णदवशी एका शाळेवर

Page 4: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2016-17 (इर्त्ता पणहली ते आठवी) nas 2015 (इर्त्ता पाचवी) slas

शासन पणरपत्रक क्रमाांकः शैगुणव 2017/(117/17)/एस.डी.-6

पृष्ट्ठ 6 पैकी 4

उपष्स्र्थत राहतील. तसेच चाचिीनांतरसुद्धा शाळा भटेी करुन मूलभतू व वगय पातळीवरील क्षमताांबाबत णवद्यार्थी सांपादिकूीची पडताळिी करतील.

3.1. प्रत्र्ेक चाचिीच्र्ा वळेेस, प्रत्र्ेक णदवशी प्राचार्य, जेष्ट्ठ अणधव्र्ाख्र्ाता, अणधव्र्ाख्र्ाता (णजल्हा शैक्षणिक सातत्र्पूिय व्र्ावसाणर्क णवकास सांस्र्था), णशक्षिाणधकारी, उपणशक्षिाणधकारी, गटणशक्षिाणधकारी, णवस्तार अणधकारी, कें द्रप्रमुख र्ाांनी शाळेची पूिय चाचिी स्वत: समोर करुन घ्र्ावी. र्ा शाळेची चाचिी सांबांणधत अणधकाऱर्ाने स्वत: घेतली आहे अस े समजणर्ात र्ेईल. त्र्ामुळे उत्तरपणत्रका तपासून झाल्र्ावर ती र्ोग्र् तपासल े गेल्र्ाची शहाणनशा सुद्धा करावी. हे कार्य त्र्ाच णदवशी ककवा नांतरच्र्ा एखाद्या आठवड्यात करता र्ेईल.

3.2. सवय शाळाांमध्र्े सवय णशक्षकाांद्वारे र्ोग्र् चाचणर्ा व मूल्र्मापन व्हाव े र्ा उिेशाने पार्ाभतू चाचिीच्र्ा एका मणहन्र्ाच्र्ा आत कें द्रप्रमुखाांनी कें द्र सांसाधन समूहाच्र्ा मदतीने इर्त्ता 1ली ते 8वी च्र्ा सवय शाळाांमधील सवय णवद्यार्थ्र्ांच्र्े मूल्र्मापन करुन खात्री करुन घ्र्ाव.े असे मूल्र्मापन करताना मूळ चाचिीमधील मूलभतू क्षमता तसेच वगय पातळीवरील क्षमतेबाबतच्र्ा प्रश्नाांच्र्ा काणठणर्पातळीचे प्रश्न णवचाराव.े

3.3. णवद्या प्राणधकरि पुनरयचना शासन णनियर्.क्र. डार्ट-4516/प्र.क्र.4//0/16/प्रणशक्षि, णदनाांक 17 ऑक्टोबर, 2016 मधील तरतुदीप्रमािे कें द्र सांसाधन समूह (CRG) तर्ार कराव.े अर्थात र्ा समूहामध्र्े कें द्रातील प्रगत शाळेतील उत्कृष्ट्ट कार्य करिारे णशक्षक राहतील.

3.4. कें द्रप्रमुखाने घेतलेल्र्ा चाचिीतील गुिाांच्र्ा नोंदी करणर्ासाठी सरल प्रिालीमध्र्े सुणवधा तर्ार करणर्ात र्ेईल. णशक्षकाांनी चाचिी घेऊन केलेल्र्ा नोंदी व कें द्रप्रमुखाने चाचिी घेऊन केलेल्र्ा नोंदी र्ातील सारखेपिा / तफावत पाहणर्ात र्ेईल. सांपादिकूीत 20% पेक्षा जास्त तफावत असलेल्र्ा णशक्षकाांना ज्ञापन देणर्ात र्ेईल. तसेच णवद्यार्थी गुिवत्ता वाढीसाठी कालबद्ध उणिष्ट्ट देणर्ात र्ेईल.

3.5. मात्र वरील दोघे णमळूनही र्ोग्र् प्रकारे मूल्र्मापन करत नसतील तर र्ासाठी राज्र्स्तरावरून तपासिीची व्र्वस्र्था करणर्ात र्ेईल. तर्थाणप र्ा तपासिीचा उिेश णशक्षकाांच्र्ा ककवा कें द्रप्रमुखाांच्र्ा चकुा काढिे असा नसून मूल्र्मापन करताना त्र्ाांना र्ेिाऱर्ा अडचिी दूर करिे हा असेल. र्ासाठी णवभागीर् व राज्र्स्तरीर् सांस्रे्थमधील र्ांत्रिेचा वापर करणर्ात र्ेईल. र्ा सांस्र्थाांमधील प्रत्र्ेक अणधकारी 2 शाळा भटेी करतील.

3.6. अशा प्रकारे मूल्र्मापनाची पडताळिी केल्र्ानांतर मूलभतू क्षमतेत 75% पेक्षा कमी गुि आणि वगय पातळीवरील क्षमतेत 60% पेक्षा कमी गुि असलेल्र्ा णवद्यार्थ्र्ांची णवर्र्ाणनहार् व वगय णनहार् र्ादी तर्ार करणर्ात र्ावी. र्ा मुलाांना णवशेर् मदत करावर्ाची आहे. ती मुले प्रगत होईपर्ंत त्र्ाांची दर मणहन्र्ाला चाचिी घ्र्ावर्ाची आहे.

3.7. अणनर्णमत मुले प्रगत नसतील तर त्र्ाांना सुद्धा र्ा र्ादीत समाणवष्ट्ट करावर्ाचे आहेत. चाचिीच्र्ा णदवशी गैरहजर राहिाऱर्ा मुलाांना शुन्र् गुि देणर्ात र्ाव.े अन्र्र्था त्र्ाांना शाळेत आिनू अन्र् णदवशी चाचिी घेऊन गुिदान करणर्ात र्ाव.े

3.8. मुल ेप्रगत झाल्र्ावर त्र्ाांना माणसक चाचिीच्र्ा र्ादीतून वगळणर्ात र्ाव.े नमूद करणर्ाची आवश्र्कता नाही की मूले आधी मूलभतू क्षमतेत प्रगत होतील.

3.9 एकूि गुिाांच्र्ा बाबतीत सवय णवद्यार्थ्र्ांना 80% पेक्षा जास्त गुि असिाऱर्ा णशक्षकाांना / शाळाांना अणभनांदनाचे पत्र, 60% पेक्षा जास्त गुि असिाऱर्ा णशक्षकाांना / शाळाांना उत्तेजनार्थय पत्र

Page 5: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2016-17 (इर्त्ता पणहली ते आठवी) nas 2015 (इर्त्ता पाचवी) slas

शासन पणरपत्रक क्रमाांकः शैगुणव 2017/(117/17)/एस.डी.-6

पृष्ट्ठ 6 पैकी 5

(गुिवत्ता वाढीसाठीच्र्ा सूचनेसह), 40% पेक्षा जास्त गुि असिाऱर्ा णशक्षकाांना / शाळाांना णवद्यार्थी सांपादिकू अणधक उांचावणर्ासाठी पे्ररीत करिारे पत्र तसेच काही णवद्यार्थ्र्ांना 40% पेक्षा कमी गुि असिाऱर्ा णशक्षकाांना / शाळाांना कमी सांपादिकूीची दखल घेऊन गुिवत्ता वाढीसाठी णनणित उणिष्ट्ट देिारे पत्र देणर्ात र्ेईल.

4. चाचिी णनकालाच्र्ाआधारे णनर्ोजनबद्ध गुिवत्ता णवकासाचा कार्यक्रम - शैक्षणिक प्रगती चाचिीचा मूळ उिेश णवद्यार्थ्र्ांची सांपादिकू पातळी पाहून त्र्ा आधारे णवद्यार्थीणनहार् / क्षमताणनहार् सांपादिकू पातळी उांचाविे हा आहे. र्ा दृष्ट्टीने णशक्षकाांना आवश्र्क सहाय्र् केल ेजाईल. 4.1. सरल प्रिालीद्वारे चाचिीमधील णवद्यार्थ्र्ांच्र्ा (णवद्यार्थ्र्ांचे व्र्ष्क्तगत गुि वगळून)

सांपादिकूीबाबतच े सवय अहवाल णशक्षक, पर्यवके्षकीर् र्ांत्रिा, अणधकारी, पालक व समाज र्ा सवांसाठी उपलब्ध करुन णदल े जातील. र्ामुळे णवद्यार्थी सांपादिकूीवर सवांचे लक्ष राहील. चाांगली सांपादिकू असिाऱर्ा शाळा / कें द्र / तालुका / णजल्हा र्ाांना समाजाचे अणधक सहकार्य सहजपिे णमळेल. कमी सांपादिकू असिाऱर्ा शाळा / कें द्र / तालुका / णजल्हा र्ाांचेवर णवद्यार्थी सांपादिकू उांचाविेबाबतच ेउत्तरदार्ीत्त्व वाढेल.

4.2. भार्ा व गणित णवर्र्ासाठी प्रश्नपेढी तर्ार करुन MITRA App (Maharashtra In-service Teacher Recourse App) / णवद्या प्राणधकरिाच्र्ा सांकेतस्र्थळावर उपलब्ध करुन देणर्ात र्ेईल. र्ा प्रश्नपेढीच्र्ा आधारे मूलभतू व वगय पातळीवरील क्षमताांमध्र्े जे णवद्यार्थी मागे असतील त्र्ाांची णशक्षकाांनी मणहन्र्ातून एकदा चाचिी घ्र्ावी व त्र्ाांच्र्ा गुिाांबाबत / प्रगतीबाबत CRG (Cluster Recourse Group) ला कळवाव.े तसेच इर्त्तानुरुप इतर क्षमताांबाबत णशक्षक णवद्यार्थ्र्ांची तर्ारी करतील. तसेच प्रश्नपेढीतील प्रश्नानुसार णशक्षक स्वत: तस ेअजून प्रश्न तर्ार करुन णवद्यार्थ्र्ांचा सराव करतील.

4.3. णशक्षक, मुख्र्ाध्र्ापक, पर्यवके्षक तसेच प्राचार्य, जेष्ट्ठ अणधव्र्ाख्र्ाता, अणधव्र्ाख्र्ाता (णजल्हा शैक्षणिक सातत्र्पुिय व्र्ावसाणर्क णवकास सांस्र्था), णशक्षिाणधकारी, उपणशक्षिाणधकारी, गटणशक्षिाणधकारी, णवस्तार अणधकारी, कें द्रप्रमुख र्ा सवांवर णवद्यार्थी गुिवत्ता णवकासाची जबाबदारी णनणित व्हावी, र्ासाठी त्र्ाांच्र्ा वार्षर्क कामकाजाचे मूल्र्मापन करणर्ासाठी PAR (Performance Appraisal Report) णनगयणमत करणर्ात र्ेईल. सदर PAR मध्र्े णशक्षक, मुख्र्ाध्र्ापक, पर्यवके्षक र्ाांचेसाठी वगातील / शाळेतील णवद्यार्थी सांपादिकू आणि पर्यवके्षकीर् अणधकाऱर्ाांसाठी त्र्ाांच्र्ा कार्यक्षते्रामधील शाळा / णवद्यार्थी र्ाांची सांपादिकू हे सवात महत्त्वाचे दशयक असेल.

र्ाप्रमािे 2017-18 पासून सवय सांबांणधताांनी शैक्षणिक प्रगती चाचणर्ाांची जबाबदारीने व णनर्ोजनपूवयक अांमलबजाविी करावी.

Page 6: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2016-17 (इर्त्ता पणहली ते आठवी) nas 2015 (इर्त्ता पाचवी) slas

शासन पणरपत्रक क्रमाांकः शैगुणव 2017/(117/17)/एस.डी.-6

पृष्ट्ठ 6 पैकी 6

सदर शासन पणरपत्रक महाराष्ट्र शासनाच्र्ा www.maharashtra.gov.in र्ा सांकेतस्र्थळावर उपलब्ध करणर्ात आले असून त्र्ाचा सांकेताांक 0/17/7141719338901 असा आहे. हे पणरपत्रक णडजीटल स्वाक्षरीने साक्षाांणकत करुन काढणर्ात र्ेत आहे. महाराष्ट्राचे राज्र्पाल र्ाांच्र्ा आदेशानुसार व नावाने, ( नांद कुमार ) प्रधान सणचव, महाराष्ट्र शासन प्रत: माणहतीस्तव, 1.मा. राज्र्पालाांचे सणचव, राजभवन,मुांबई. 0.मा. णवरोधी पक्षनेता, (णवधानसभा/ णवधानपणरर्द), णवधानभवन, मुांबई. 3.सवय मा. णवधानसभा सदस्र्/ णवधानपणरर्द सदस्र्, णवधानभवन, मुांबई. 4.मा. मांत्री शालेर् णशक्षि णवभाग र्ाांचे खाजगी सणचव, मांत्रालर्, मुांबई.

प्रत: माणहती व आवश्र्क कार्यवाहीस्तव, 1) राज्र् प्रकल्प सांचालक, महाराष्ट्र प्रार्थणमक णशक्षि पणरर्द, मुांबई. 2) आर्ुक्त (णशक्षि), महाराष्ट्र राज्र्, पुिे. 3) आर्ुक्त, आणदवासी णवकास णवभाग, महाराष्ट्र राज्र्, नाणशक. 4) आर्ुक्त, समाज कल्र्ाि, पुिे. 5) णशक्षि सांचालक (प्रार्थणमक), णशक्षि सांचालनालर्, महाराष्ट्र राज्र्, पुिे. 6) णशक्षि सांचालक (माध्र्णमक व उच्च माध्र्णमक), णशक्षि सांचालनालर्, महाराष्ट्र राज्र्, पुिे. 7) सांचालक, णवद्या प्राणधकरि, महाराष्ट्र राज्र्, पुिे. 8) णवभागीर् णशक्षि उपसांचालक (सवय णवभाग) 9) प्राचार्य, णजल्हा णशक्षि व प्रणशक्षि सांस्र्था (सवय) 10) णशक्षिाणधकारी (प्रार्थणमक / माध्र्णमक), णजल्हा पणरर्द (सवय) 11) णशक्षि णनरीक्षक, (दणक्षि / उत्तर / पणिम), बृह्नमुांबई. 12) णशक्षि प्रमुख / णशक्षिाणधकारी / प्रशासन अणधकारी, महानगरपाणलका / नगरपाणलका (सवय) 13) णनवड नस्ती (एसडी-6).