महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2018-08-14 · व जाप र...

3
शासकीय दूध शतकरण क, वैजापूर हे औरंगाबाद शजहा सहकारी दूध उपादक संघ मया. औरंगाबाद या संघास भाडेतवावर देणेबाबत. महारार शासन कृषी, पशुसंवधधन, दुधयवसाय शवकास व मययवसाय शवभाग शासन शनणधय मांकः एमएलके 2013/..20 /पदुम-10 मंालय (शवतार), मु ंबई 400 032 शदनांक: 14 ऑगट, 2018 वाचा :- १) शासन शनणधय, कृशष व पदुम शवभाग मांक: एमएलके-2001/ ..376/2001/ पदुम-10, शद.11/11/2002 2) औरंगाबाद शजहा सहकारी दूध उपादक संघ मया. औरंगाबाद यांचे शद.7/11/2012 चे प 3) आयुत , दुधयवसाय शवकास यांचे . आदुशव-9/न..92/वैजापूर हतांतरण/ 2015/1277, शदनांक 29/5/2015. 4) मुयाशधकारी, नगर पशरषद, वैजापूर यांचे . नवैव/काशव/2017/296, शद.7/7/2017 रोजीचे प. 5) शासन शनणधय, कृ शष व पदुम शवभाग मांक: पदुम-2017/ ..126/पदुम-9 शद.28/11/2017 6) शासनाचे सममांकीत शदनांक 7/3/2018 चे प. 7) औरंगाबाद शजहा सहकारी दूध उपादक संघ मया. औरंगाबाद यांचे शद.15/3/2018 चे प. तावना :- शासकीय दूध शतकरण क, वैजापूर हे बंद असलेले शतकरण क औरंगाबाद शजहा सहकारी दूध उपादक संघ मया. औरंगाबाद या संघास हतांतरीत करयाची शवनंती संघाने संदभध .2 येथील शद.7/11/2012 रोजीया पावये केली होती. परंतु संदभध .5 येथील शद.28/11/2017 या शासन शनणधयावये बंद पडलेली व बंद पडयाची शयता असलेली शासकीय दूध योजना/शतकरण क े PPP तवावर पुनजजशवत करयाबाबत शनणधय घेयात आयामुळे औरंगाबाद शजहा सहकारी दू ध उपादक संघाची शवनंती संदभध .6 येथील शद. 7/3/2018 या पावये अमाय करयात आली होती. याबाबत औरंगाबाद शजहा सहकारी दूध उपादक संघांनी संदभध .7 येथील शदनांक 15/3/2018 या पावये बंद पडलेली व बंद पडयाची शयता असलेली शासकीय दूध योजना/शतकरण क े PPP तवावर पुनजजशवत करयाबाबतची पुढील कायधवाही पूणध होईपयंत शासकीय दू ध शशतकरण क, वैजापूर भाडे तवावर चालशवयास देयास परवानगी देयाबाबत शवनंती केली आहे. शासकीय दूध शतकरण क , वैजापूर हे सन 2011 पासून बंद पडलेले आहे. सदर शशतकरण काची जमीन नगर पशरषद, वैजापूर यांनी शद.25/11/1978 रोजी खाजगी यतीकडून खरेदी कन शशतकरण ाकरीता हतांतरीत के ली आहे. नगर पशरषद, वैजापूर यांनी संदभध .4 येथील शद.7/7/2017 या पावये वैजापूर शशतकरण क ास यात आवयक असलेली जमीन सोडून उवधरीत जमीन नगर पशरषद, वैजापूर यांना परत करयाया अटीवर वैजापूर शशतकरण काची जमीन दूध औरंगाबाद शजहा सहकारी दूध संघास हतांतरीत करयास संमती शदली आहे. शशतकरण क ाची इमारत व मशशनरी शासनाया मालकीची आहे. परंतु सदर शशतकरण क सन 2011 पासून शवनावापर बंद अवथेत पडून आहे. यामुळे संदभध .7 येथील पावये

Transcript of महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2018-08-14 · व जाप र...

Page 1: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2018-08-14 · व जाप र शशतकरण केंद्राच वर नमद क ल्याप्रमाण

शासकीय दूध शशतकरण कें द्र, वजैापरू हे औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मया. औरंगाबाद या संघास भाडेतत्वावर देणेबाबत.

महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवधधन, दुग् धव् यवसाय शवकास व मत् ् यव् यवसाय शवभाग

शासन शनणधय क्रमांकः एमएलके 2013/प्र.क्र.20 /पदुम-10 मंत्रालय (शव्तार), मुंबई 400 032

शदनांक: 14 ऑग्ट, 2018

वाचा :- १) शासन शनणधय, कृशष व पदुम शवभाग क्रमांक: एमएलके-2001/ प्र.क्र.376/2001/ पदुम-10, शद.11/11/2002 2) औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मया. औरंगाबाद यांचे शद.7/11/2012 चे पत्र 3) आयुक्त , दुग्धव्यवसाय शवकास यांचे क्र. आदुशव-9/न.क्र.92/वजैापरू ह्तांतरण/ 2015/1277, शदनांक 29/5/2015. 4) मुख्याशधकारी, नगर पशरषद, वजैापरू यांचे क्र. नववै/काशव/2017/296, शद.7/7/2017 रोजीचे पत्र. 5) शासन शनणधय, कृशष व पदुम शवभाग क्रमांक: पदुम-2017/ प्र.क्र.126/पदुम-9 शद.28/11/2017 6) शासनाचे समक्रमांकीत शदनांक 7/3/2018 चे पत्र. 7) औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मया. औरंगाबाद यांचे शद.15/3/2018 चे पत्र.

प्र्तावना :-

शासकीय दूध शशतकरण कें द्र, वजैापरू हे बदं असलेले शशतकरण कें द्र औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मया. औरंगाबाद या संघास ह्तांतरीत करण्याची शवनंती संघाने संदभध क्र.2 येथील शद.7/11/2012 रोजीच्या पत्रान्वये केली होती. परंतु संदभध क्र.5 येथील शद.28/11/2017 च्या शासन शनणधयान्वये बदं पडलेली व बदं पडण्याची शक्यता असलेली शासकीय दूध योजना/शशतकरण कें दे्र PPP तत्वावर पनुरुज्जजशवत करण्याबाबत शनणधय घेण्यात आल्यामुळे औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची शवनंती संदभध क्र.6 येथील शद. 7/3/2018 च्या पत्रान्वये अमान्य करण्यात आली होती. त्याबाबत औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघांनी संदभध क्र.7 येथील शदनांक 15/3/2018 च्या पत्रान्वये बदं पडलेली व बदं पडण्याची शक्यता असलेली शासकीय दूध योजना/शशतकरण कें दे्र PPP तत्वावर पनुरुज्जजशवत करण्याबाबतची पढुील कायधवाही पणूध होईपयंत शासकीय दूध शशतकरण कें द्र, वजैापरू भाडे तत्वावर चालशवण्यास देण्यास परवानगी देण्याबाबत शवनंती केली आहे.

शासकीय दूध शशतकरण कें द्र, वजैापरू हे सन 2011 पासून बदं पडलेले आहे. सदर शशतकरण कें द्राची जमीन नगर पशरषद, वजैापरू यांनी शद.25/11/1978 रोजी खाजगी व्यक्तीकडून खरेदी करुन शशतकरण कें द्राकरीता ह्तांतरीत केली आहे. नगर पशरषद, वजैापरू यांनी संदभध क्र.4 येथील शद.7/7/2017 च्या पत्रान्वये वजैापरू शशतकरण कें द्रास प्रत्यक्षात आवश्यक असलेली जमीन सोडून उवधरीत जमीन नगर पशरषद, वजैापरू यांना परत करण्याच्या अटीवर वजैापरू शशतकरण कें द्राची जमीन दूध औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध संघास ह्तांतरीत करण्यास संमती शदली आहे. शशतकरण कें द्राची इमारत व मशशनरी शासनाच्या मालकीची आहे. परंतु सदर शशतकरण कें द्र सन 2011 पासून शवनावापर बदं अव्थेत पडून आहे. त्यामुळे संदभध क्र.7 येथील पत्रान्वये

Page 2: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2018-08-14 · व जाप र शशतकरण केंद्राच वर नमद क ल्याप्रमाण

शासन शनणधय क्रमाकंः एमएलके 2013/प्र.क्र.20 /पदुम-10

पषृ्ट्ठ 3 पैकी 2

औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने शवनंती केल्यानुसार शशतकरण कें द्र, वजैापरू हे सदर संघास भाडे तत्वावर चालशवण्यास देण्याची बाब शासनाच्या शवचाराधीन होती.

शासन शनणधय :-

शासन या शनणधयान्वये शासकीय दूध शशतकरण कें द्र, वजैापरू हे औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघास, खालील अटी व शतीच्या अशधन राहून भाडेतत्वावर देण्यास मान्यता देत आहे.

1. वजैापरू शशतकरण कें द्र हे औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला भाडेतत्वानुसार ह्तांतरणाबाबत शासनाच्या संदभध क्र.1 येथील शद.11/11/2002 रोजीच्या शासन शनणधयातील अटी औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर बधंनकारक राहतील.

2. नगर पशरषद, वजैापरू यांच्या संदभध क्रमांक 4 येथील पत्रान्वये शदलेल्या संमतीनुसार, वजैापरू शशतकरण कें द्राच्या प्रत्यक्ष ( पवूध बाजुने वजैापरू-नाशशक र्त्यालगत 155 (पवूध-पशिम) व 165 (दशक्षण-उत्तर) अशी एकूण 25,575 चौ.फूट ) जमीनीसह औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मया,औरंगाबाद यांना भाडेपट्टीवर देण्यात येईल.

3. वजैापरू शशतकरण कें द्राची वर नमूद केल्याप्रमाणे 25,575 चौ.फुट असलेली प्रत्यक्ष जमीन वगळून उवधशरत जशमन नगर पशरषद, वजैापरू यांना परत करण्याबाबत आवश्यक ती कायधवाही आयुक्त, दुग्धव्यवसाय यांनी करावी.

4. भशवष्ट्यात सदर शशतकरण कें द्र व तेथील जशमनीची आवश्यकता शासनास भासल्यास, सदर शशतकरण कें द्राचे पनुप्रधत्यापधण शासनाकडे करणे सघंावर बधंनकारक राहील.

2. आयुक्त,दुग्धव्यवसाय शवकास, मुंबई यांनी उपरोक्त प्रकरणी औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मया. औरंगाबाद यांच्या समवते वजैापरू शशतकरण कें द्र भाडेतत्वावर देण्यासंबंधात आवश्यक तो करारनामा करण्याची कायधवाही करावी व त्याबाबतची प्रत शासनास उपलब्ध करुन द्यावी.

3. सदर शासन शनणधय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201808141723320701 असा आहे. हा आदेश शडजीटल ्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राजयपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( शकरण कुरंुदकर ) सशचव, महाराष्ट्र शासन

प्रशत, 1. मा.राजयपाल यांचे सशचव, मुंबई. 2. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सशचव, मंत्रालय, मुंबई. 3. मा. शवरोधी पक्ष नेता महाराष्ट्र शवधानसभा/पशरषद, शवधानभवन, मुंबई. 4. मा. मंत्री (पदुम) यांचे खाजगी सशचव

Page 3: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 2018-08-14 · व जाप र शशतकरण केंद्राच वर नमद क ल्याप्रमाण

शासन शनणधय क्रमाकंः एमएलके 2013/प्र.क्र.20 /पदुम-10

पषृ्ट्ठ 3 पैकी 3

5. मा.राजयमंत्री (पदुम) यांचे खाजगी सशचव 6. आयुक्त दुग्धव्यवसाय शवकास, महाराष्ट्रराजय, वरळी मुंबई 7. व्यव्थापकीय संचालक, महाराष्ट्र राजय सहकारी दूध महासंघ, गोरेगाव, मुंबई 8. सहशनबधंक, सहकारी सं्था (दुग्ध) मुंबई 9. प्रादेशशक दुग्धव्यवसाय शवकास अशधकारी औरंगाबाद 10. शवभागीय उपशनबधंक सहकारी सं्था (दुग्ध) औरंगाबाद 11. महालेखापाल, महाराष्ट्र -1 (लेखा पशरक्षा) मुंबई 12. महालेखापाल, महाराष्ट्र -2 (लेखा व अनुज्ञयेता) नागपरू 13. शवत्त शवभाग (व्यय-2), मंत्रालय, मुंबई. 14. नगर शवकास शवभाग, मंत्रालय, मुंबई 15. मुख्याशधकारी, नगर पशरषद, वजैापरू 16. शजल्हा दुग्ध शवकास शवकास अशधकारी औरंगाबाद 17. सहाय्यक शनबधंक सहकारी सं्था (दुग्ध) औरंगाबाद 18. व्यव्थापकीय संचालक, औरंगाबाद शजल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मया.औरंगाबाद 19. शनवडन्ती.