महाराष्ट्र शासन ज्ञापन...

5
महारार शासन ापन माकःबीजीएम-1015/(83/15)/अथ-2 जलसपदा विभाग मालय, म बई-400 032 तारीख: 06 फेिारी, 2016. ापन:- विषय:- शासकीय कमथचाऱयाना घरबाधणी अविम मजूर करयाबाबत. 1. अधीक अवभयता, सागली पाटबधारे मडळ, सागली 2. अधीक अवभयता, कोहापूर पाटबधारे मडळ, कोहापूर 3. अधीक अवभयता, पणे पाटबधारे कप मडळ, पणे 4. अधीक अवभयता, क कडी कप मडळ, पणे 5. अधीक अवभयता, यावकी मडळ, नावशक 6. अधीक अवभयता, यावकी मडळ, नागपूर 7. अधीक अवभयता, खारभमी विकास मडळ, ठाणे 8. अधीक अवभयता, ठाणे पाटबधारे मडळ, ठाणे 9. अधीक अवभयता, पणे पाटबधारे मडळ, पणे 10. अधीक अवभयता, आ.सा.स., वनयो. ि जलविान, नावशक 11. अधीक अवभयता, पा.स.ि वि.सचालनालय, पणे 12. अधीक अवभयता ि शासक, लाभे विकास ावधकरण, जळगाि 13. अधीक अवभयता, पाटबधारे कप ि जलसपी अिेषण मडळ, अमरािती सन 2015-16 या आक िषासाठी 7610-शासकीय कमथचाऱयाना कजे या लेखाशीषतगथत, 201-घरबाधणी अिीम (7610 0416) याखाली पये 4000.00 ल इतकी अथसकपीय तरतूद करयात आलेली आहे. सदर रकमेपैकी पये 2683.80 ल इतकी रकम वितरीत करयात आली असून वशक रकम पये 1216.20 ल इतकी आहे. उपरोत वनयक अवधकारी याना कळवियात येते की, वि विभागाने शासकीय कमथचाऱयाना अविम मजूर करयाति िेळोिेळी वनगथवमत के लेले शासन वनणथय / शासन पवरपक यामधील विवहत अटया अधीन राहून शासकीय कमथचाऱयाना घरबाधणी अविम या योजनाथ, सदरहू वशक रकमेतून खालील दशथविलेया वििरणप “अ” ि “ब” नसार घरबाधणी अिीमासाठी एकू ण पये 5,96,85,000/- (पये पाच कोटी शहाणि ल पयाएशी हजार फत) चे अविम मजूर करयास वनधी वितरीत करयात येत आहे. वििरणप - अ (पये ल) अ.. User ID वनयक अवधकारी वितरीत अविम 1) आय 0011 अधीक अवभयता, सागली पाटबधारे मडळ, सागली 8.45 2) आय 0013 अधीक अवभयता, कोहापूर पाटबधारे मडळ, कोहापूर 80.56 3) आय 0015 अधीक अवभयता, पणे पाटबधारे कप मडळ, पणे 20.16 ४) आय 0017 अधीक अवभयता, क कडी कप मडळ, पणे 15.00 5) आय 0022 अधीक अवभयता, यावकी मडळ, नावशक 131.68 6) आय 0037 अधीक अवभयता, यावकी मडळ, नागपूर 5.88 7) आय 0042 अधीक अवभयता, खारभमी विकास मडळ, ठाणे 99.40 ८) आय 0046 अधीक अवभयता, ठाणे पाटबधारे मडळ, ठाणे 54.50 ९) आय 0058 अधीक अवभयता, पणे पाटबधारे मडळ, पणे 67.71 10) आय 0063 अधीक अवभयता, आ.सा.स., वनयो. ि जलविान, नावशक 26.04

Transcript of महाराष्ट्र शासन ज्ञापन...

Page 1: महाराष्ट्र शासन ज्ञापन ...maharashtra.gov.in/Site/Upload/Government Resolutions... · 2016. 2. 6. · महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन ज्ञापन क्रमाांकःबीजीएम-1015/(83/15)/अर्थ-2 जलसांपदा विभाग मांत्रालय, म ांबई-400 032 तारीख: 06 फेब्र िारी, 2016.

ज्ञापन:- विषय:- शासकीय कमथचाऱयाांना घरबाांधणी अविम मांजूर करण्याबाबत.

1. अधीक्षक अवभयांता, साांगली पाटबांधारे मांडळ, साांगली 2. अधीक्षक अवभयांता, कोल्हापूर पाटबांधारे मांडळ, कोल्हापूर 3. अधीक्षक अवभयांता, प णे पाटबांधारे प्रकल्प मांडळ, प णे 4. अधीक्षक अवभयांता, क कडी प्रकल्प मांडळ, प णे 5. अधीक्षक अवभयांता, याांवत्रकी मांडळ, नावशक 6. अधीक्षक अवभयांता, याांवत्रकी मांडळ, नागपूर 7. अधीक्षक अवभयांता, खारभ मी विकास मांडळ, ठाणे 8. अधीक्षक अवभयांता, ठाणे पाटबांधारे मांडळ, ठाणे 9. अधीक्षक अवभयांता, प णे पाटबांधारे मांडळ, प णे 10. अधीक्षक अवभयांता, आ.सा.सां., वनयो. ि जलविज्ञान, नावशक 11. अधीक्षक अवभयांता, पा.सां.ि वि.सांचालनालय, प णे 12. अधीक्षक अवभयांता ि प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्रावधकरण, जळगाांि 13. अधीक्षक अवभयांता, पाटबांधारे प्रकल्प ि जलसांपत्ती अन्िषेण मांडळ, अमरािती

सन 2015-16 या आर्थर्क िषासाठी 7610-शासकीय कमथचाऱयाांना कजे या लेखाशीषांतगथत, 201-घरबाांधणी

अिीम (7610 0416) याखाली रुपये 4000.00 लक्ष इतकी अर्थसांकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. सदर रक्कमेपैकी

रुपये 2683.80 लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यात आली असून वशल्लक रक्कम रुपये 1216.20 लक्ष इतकी आहे.

उपरोक्त वनयांत्रक अवधकारी याांना कळविण्यात येते की, वित्त विभागाने शासकीय कमथचाऱयाांना अविम मांजूर

करण्यास्ति िळेोिेळी वनगथवमत केलेले शासन वनणथय / शासन पवरपत्रक यामधील विवहत अटींच्या अधीन राहून शासकीय

कमथचाऱयाांना घरबाांधणी अविम या प्रयोजनार्थ, सदरहू वशल्लक रक्कमेतून खालील दशथविलेल्या वििरणपत्र “अ” ि “ब”

न सार घरबाांधणी अिीमासाठी एकूण रुपये 5,96,85,000/- (रुपये पाच कोटी शहाण्णि लक्ष पांच्याएैंशी हजार फक्त) चे

अविम मांजूर करण्यास वनधी वितरीत करण्यात येत आहे.

वििरणपत्र - अ (रुपये लक्ष)

अ.क्र. User ID वनयांत्रक अवधकारी वितरीत अविम

1) आय 0011 अधीक्षक अवभयांता, साांगली पाटबांधारे मांडळ, साांगली 8.45 2) आय 0013 अधीक्षक अवभयांता, कोल्हापूर पाटबांधारे मांडळ, कोल्हापूर 80.56 3) आय 0015 अधीक्षक अवभयांता, प णे पाटबांधारे प्रकल्प मांडळ, प णे 20.16 ४) आय 0017 अधीक्षक अवभयांता, क कडी प्रकल्प मांडळ, प णे 15.00 5) आय 0022 अधीक्षक अवभयांता, याांवत्रकी मांडळ, नावशक 131.68 6) आय 0037 अधीक्षक अवभयांता, याांवत्रकी मांडळ, नागपूर 5.88 7) आय 0042 अधीक्षक अवभयांता, खारभ मी विकास मांडळ, ठाणे 99.40 ८) आय 0046 अधीक्षक अवभयांता, ठाणे पाटबांधारे मांडळ, ठाणे 54.50 ९) आय 0058 अधीक्षक अवभयांता, प णे पाटबांधारे मांडळ, प णे 67.71 10) आय 0063 अधीक्षक अवभयांता, आ.सा.सां., वनयो. ि जलविज्ञान, नावशक 26.04

Page 2: महाराष्ट्र शासन ज्ञापन ...maharashtra.gov.in/Site/Upload/Government Resolutions... · 2016. 2. 6. · महाराष्ट्र शासन

शासन ज्ञापन क्रमाांकः एचबीए-1014/(127/14)/अर्थ-२

पषृ्ट्ठ 5पैकी2

अ.क्र. User ID वनयांत्रक अवधकारी वितरीत अविम

11) आय 0068 अधीक्षक अवभयांता, पा.सां.ि वि.सांचालनालय, प णे 5.00 12) आय 0076 अधीक्षक अवभयांता ि प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्रावधकरण, जळगाांि 42.05 13) आय 0097 अधीक्षक अवभयांता, पाट. प्रकल्प ि जलसांपत्ती अन्िषेण मांडळ, अमरािती 40.42

एकूण :- 596.85

वििरणपत्र - ब (रुपये लक्ष)

अ. क्र. कमथचाऱयाच ेनाांि पदनाम मांडळ कायालयाच ेनाांि मांडळ कायालयाचा पत्र क्रमाांक ि वदनाांक

प्रयोजन म ळ ितेन

अन ज्ञेय अविम

1 2 3 4 5 6 7 8

1 स .शा.चौग ले टांकलेखक अ.अ., साांगली पाटबांधारे मांडळ, साांगली

आ.5/371/16, वद.25.01.16

विसांघबापफे 9830 8.45

एकूण :- 8.45

2 अ.पां.वनकम सहा.अवभयांता

अ.अ., कोल्हापूर पाट. मांडळ, कोल्हापूर

पशा.10/363/16, वद.16.01.16

नघबाां

26620 45.25

3 जा.अ.सय्यद िवरष्ट्ठ वलवपक पशा.10/364/16, वद.16.01.16

11510 19.57

4 उ.कृ.वपसे दप्तर कारकून पशा.10/415/16, वद.20.01.16

9260 15.74

एकूण :- 80.56

5 अ.वि.पाटील िवरष्ट्ठ वलवपक अ.अ., प णे पाटबांधारे प्रकल्प मांडळ, प णे

आ.6/341/16, वद.19.01.16

विसांघबापफे 11860 20.16

एकूण :- 20.16

6 म.ज.चव्हाण वलवपक

टांकलेखक अ.अ., क कडी प्रकल्प मांडळ, प णे

काया.12/290/16, वद.20.01.16

नघबाां 8990 15.00

एकूण :- 15.00

7 म.पाां.मोरे िवरष्ट्ठ वलवपक

अ.अ., याांवत्रकी मांडळ, नावशक

लेखा.2/202/15, वद.20.01.15

नघबाां

11860 20.16

8 न.अ.सैय्यद िवरष्ट्ठ वलवपक लेखा.2/201/15, वद.20.01.15

11860 20.16

9 प्र.चां.केदार शाखा अवभयांता लेखा.2/159/15, वद.16.01.15

18390 30.00

10 वक.म.शशदे कवनष्ट्ठ वलवपक लेखा.2/205/15, वद.20.01.15

9260 13.61

11 सौ.आ.वद.साांगळे शाखा अवभयांता लेखा.2/200/15, वद.20.01.15

17750 30.00

12 स .िा.बोरसे कवनष्ट्ठ अवभयांता लेखा.2/267/16, वद.27.01.16

विसांघबापफे 17230 17.75

एकूण :- 131.68

13 सौ.शा.मो.चाांदेकर कवनष्ट्ठ वलवपक अ.अ., याांवत्रकी मांडळ, नागपूर

आ.2/4853/15, वद.23.12.15

नघबाां 10130 5.88

एकूण :- 5.88

14 वन.म.महाले कवनष्ट्ठ वलवपक अ.अ., खारभ मी विकास मांडळ, ठाणे

आ.3/149/15, वद.20.01.16

नघबाां 13300 12.77

Page 3: महाराष्ट्र शासन ज्ञापन ...maharashtra.gov.in/Site/Upload/Government Resolutions... · 2016. 2. 6. · महाराष्ट्र शासन

शासन ज्ञापन क्रमाांकः एचबीए-1014/(127/14)/अर्थ-२

पषृ्ट्ठ 5पैकी3

15 ब .पां.बवहराम वलवपक

टांकलेखक

अ.अ., खारभ मी विकास मांडळ, ठाणे

आ.3/150/15, वद.20.01.16

नघबाां

7970 13.50

16 सौ.नां.रा.निनागे कवनष्ट्ठ वलवपक आ.3/147/16, वद.20.01.16

16000 8.16

17 रा.अ.साळिी वलवपक

टांकलेखक आ.3/146/15, वद.20.01.16

9540 16.22

18 सौ.मां.मां.भोळे सहा.अवभयांता आ.3/145/15, वद.20.01.16

19420 33.01

19 सौ.मृ.सां.केसरकर कवनष्ट्ठ वलवपक आ.3/148/15, वद.20.01.16

12900 15.74

एकूण :- 99.40 20 भ.ूवि.भानूशाली िवरष्ट्ठ वलवपक

अ.अ., ठाणे पाटबांधारे मांडळ, ठाणे

आ.2/258/16, वद.16.01.16

नघबाां 12220 20.77

21 उ.म.राठोड िवरष्ट्ठ वलवपक 10060 17.10 22 चां.म.उबाळे िवरष्ट्ठ वलवपक 9780 16.63 एकूण :- 54.50

23 सां.वि.निले कवनष्ट्ठ वलवपक

अ.अ., प णे पाटबांधारे मांडळ, प णे

आ.3/591/16, वद.22.01.16

नघबाां

10670 12.00 24 सां.भा.शेळके स्र्ा.अ.स. 13780 14.61 25 श्री.ग.ढोकरे स्र्ा.अ.स. 13120 10.36 26 सौ.सा.ब.लोणकर कालिा वनरीक्षक 9260 15.00 27 य .भा.मरळे दप्तर कारकून 9260 15.74 एकूण :- 67.71

28 वड. स.मेश्राम स्र्ा.अ.स. अ.अ., आ.सा.सां., वनयो. ि जलविज्ञान, नावशक

3935/आ.1/15, वद.10.12.15

नघबाां 15780 14.04

29 एस.ए.अली कवनष्ट्ठ वलवपक 12330 12.00 एकूण :- 26.04

30 ए.िा.लोही मजूर अ.अ., पा.सां.ि वि.सांचालनालय, प णे

आ.7/4585/15, वद.20.11.15

नघबाां 10250 5.00

एकूण :- 5.00

31 स.स.राणे कारकून

अ.अ.ि प्र., लाक्षेविप्रा, जळगाांि

आ.1/323/16/, वद.20.01.16

नघबाां

8990 15.00

32 यो.म.पाटील दप्तर कारकून आ.1/324/16, वद.20.01.16

8990 15.00

33 म.ना.टेकािडे चौकीदार आ.1/321/16, वद.20.01.16

7090 12.05

एकूण :- 42.05 34 सौ.वि.आ.देशम ख िवरष्ट्ठ वलवपक

अ.अ., पा..प्र.ि ज. अन्ि.ेमांडळ, अमरािती

6783/आस्र्ा.3/15, वद.30.12.15

नघबाां

11860 19.92 35 सौ.ज्यो.स.राऊत कवनष्ट्ठ वलवपक 9860 5.50 36 रा.रा.गायकिाड मजूर 10930 6.00 37 ना.ग .अढाऊ मजूर 10140 4.00 38 व्व्ह.जे.तायडे मजूर 10140 5.00 एकूण :- 40.42 एकूण सिथ :- 596.85

3. वनयांत्रक अवधकाऱयाांनी वितरीत केलेला वनधी मावसक वनधी प्रिाहान सार खचथ कराियाचा असल्याने तो

वदनाांक 15 माचथ, 2016 पयथन्त खचथ होईल, याची दक्षता घ्यािी. याबाबत असे स्पष्ट्ट करण्यात येते की, सदरचा वनधी वितरीत

Page 4: महाराष्ट्र शासन ज्ञापन ...maharashtra.gov.in/Site/Upload/Government Resolutions... · 2016. 2. 6. · महाराष्ट्र शासन

शासन ज्ञापन क्रमाांकः एचबीए-1014/(127/14)/अर्थ-२

पषृ्ट्ठ 5पैकी4

करण्यास कोणतीही म दतिाढ देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यािी. सदरचा वनधी अवधकारी / कमथचारी याांना सेिा

कालािधीत एकदाच अन ज्ञये आहे.

4. ज्या अवधकारी / कमथचारी याांना घरबाांधणी अविम मांजूर कराियाच ेआहे, अशा अवधकारी / कमथचाऱयाांची शासनाच्या

सेितेील वनय क्ती सांबांवधत पदाांच्या सेिाभरती वनयमान सार करण्यात आलेली असली पावहज ेआवण अशाप्रकारे करण्यात

आलेल्या वनय क्तीनांतर कमीत कमी 5 िषाची सेिा झाली असली पावहजे.

5. घरबाांधणी वनयम प्रयोजनातील कोणत्याही प्रयोजनासाठी अविम घेण्याकवरता नोंदणीकृत गहाणखत आिश्यक

राहील. ियैव्क्तक बांधपत्र / जामीनखत इत्यादी कागदपत्राांची आिश्यक राहील.

6. पती, पत्नी दोघेही शासकीय कमथचारी असल े तरीही त्यापकैी एकालाच (विवहत मयादेतच) घरबाांधणी अविम

अन ज्ञेय राहील.

7. वदनाांक 01.05.2001 रोजी शकिा त्यानांतर दोनपेक्षा अवधक अपत्ये असणाऱया अजथदारास (द स-या िळेेस ज ळ्या

अपत्याांचा अपिाद िगळता) या अविमाचा लाभ घेता येणार नाही. याची सिथस्िी जबाबदार वनयांत्रक अवधकाऱयाांची राहील.

8. अविम मांजूरीच्या आदेशाची त्याचप्रमाणे अविमाची िस ली पूणथ झाल्यानांतर सक्षम प्रावधकाऱयाच्या प्रमाणपत्राच्या

आधारे दोन्हीबाबींची नोंद सेिा प स्तकात घेण्यात यािी.

9. शासन सेिते असताांना अविम धारकाचा मृत्यू झाल्यास सांपूणथ व्याजाची िस ली प्रशासकीय विभागाने माफ करािी.

मृत्यूच्या वदनाांकाला असलेल्या वशल्लक म द्दलाची पूणथ रक्कम त्याांच्या सांपूणथ मृत्यू-वन-सेिा उपदानातून समायोवजत करण्यात

यािी. त्यापेक्षा जास्त रक्कम वशल्लक रावहल्यास रुपये 1,00,000/- पयंतचीच रक्कम क्षमावपत करता येईल ि ती रक्कम

क्षमावपत करण्यास सांबांवधत प्रशासकीय विभाग सक्षम राहील.

10. घरबाांधणी अविम रकमेच्या वनयवमत िस लीसाठी तसेच मांजूर अविम रकमेपेक्षा जादा िस ली होत असल्यास त्यास

अजथदार स्ित:ही जबाबदार राहील.

11. अविमधारक अनवधकृत रजेिर रावहल्यास अर्िा इतर अन्य कोणत्याही कारणास्ति त्याच्या कतथव्यापासून दूर

रावहला तरीही घरबाांधणी अविम तसेच शासनाकडील इतर अन्य अविमाांची वनयवमत परतफेड करण्यास सांबांवधत

अविमधारक स्ित: जबाबदार रावहल.

12. शासकीय अवधकारी / कमथचाऱयाांना मांजूर करण्यात आलेले अविम ज्या प्रयोजनाकवरता मांजूर केले आहे त्या

कारणाकवरता त्याचा विवनयोग न केल्यास शकिा अविम ि व्याज परतफेडीच्या सांदभातील अटी ि शतीच ेपालन न केल्यास

शकिा त्यात कोणत्याही प्रकारची कसूर झाल्यास कस रदाराकडून अविमाची रक्कम प्रचवलत व्याजदरापेक्षा 2.75 प्रवतशत

जास्त दराने दांडनीय व्याजाची आकारणी करुन, दांडनीय व्याजासह अविमाची रक्कम एकरकमी िसूल करण्यात यािी.

13. घरबाांधणी अविमाकवरता शासन िळेोिळेी विवहत करेल त्यादराने व्याजाच ेदर लागू राहतील.

14. उपरोक्त वनयांत्रक अवधकाऱयाांपैकी ज्याांना अवतवरक्त तरतूदीची आिश्यकता असेल तर कमथचाऱयाांची मागणी नमूद

करुन त्िरीत शासनाकडून तरतूद मांजूर करुन घ्यािी.

15. वनयांत्रक अवधकारी याांनी ज ने तयार घर/निीन तयार घर याबाबत अवधकारी/कमथचारी याांचकेडून खरेदीच े

करारपत्र स्िीकारताना ते योग्य ते म द्ाांक श ल्क (Stamp Duty) भरुन द य्यम वनबांधक, सहकार विभाग याांच्याकडे

सांबांवधताकडून नोंदणी (Registration) केले असल्याबाबतची शहावनशा करािी.

16. सांबांवधत वनयांत्रक अवधकाऱयाांनी सदर तरतूदीची योग्य ती नोंद घेऊन शासनास आठमाही/ नऊमाही स धारीत

अांदाज ि प नर्थिवनयोजनाच ेअजथ सादर करताना मूळ ि विद्यमान तरतूद योग्य प्रकारे नोंदविली जाईल याची दक्षता घ्यािी.

17. सदरहू ज्ञापन हे वित्त विभागाचे पवरपत्रक क्र. अर्थसां-2015/प्र.क्र.85/अर्थसांकल्प-३, वद.17.04.2015 सोबतच्या

पवरवशष्ट्टातील तरतूदीन सार वनगथवमत करण्यात येत आहे.

Page 5: महाराष्ट्र शासन ज्ञापन ...maharashtra.gov.in/Site/Upload/Government Resolutions... · 2016. 2. 6. · महाराष्ट्र शासन

शासन ज्ञापन क्रमाांकः एचबीए-1014/(127/14)/अर्थ-२

पषृ्ट्ठ 5पैकी5

18. सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्र्ळािर उपलब्ध करण्यात आला

असून त्याचा सांकेताक 201602061241506527 असा आहे. हे ज्ञापन वडजीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत

आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल याांच्या आदेशान सार ि नािाने,

( प्रमोद पाटील ) कायासन अवधकारी, महाराष्ट्र शासन

प्रत, 1. वित्त विभाग (अर्थ-7), मांत्रालय, म ांबई, 2. महालेखापाल 1 /2 (लेखा ि अन ज्ञेयता) महाराष्ट्र, म ांबई /नागपूर 3. महालेखापाल 1 /2 (लेखापरीक्षा) महाराष्ट्र, म ांबई/नागपूर 4. लेखा/अर्थ-2 कायासन, जलसांपदा विभाग, मांत्रालय, म ांबई