Download - New णवषय : BLOG · 2019. 9. 26. · आिे. अखिल भारतीय मराठी साहित्य मिामंडळाचे अध्यक्ष कौनतकराव

Transcript
Page 1: New णवषय : BLOG · 2019. 9. 26. · आिे. अखिल भारतीय मराठी साहित्य मिामंडळाचे अध्यक्ष कौनतकराव

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्ससस हदब्रिटो यांची ननवड झाल्यानंतर त्यांच्या ‘धममगुरु’ असण्याच्या मदु्द्यावरून कािी हिदंतु्ववादी संघटनांनी टीका सरुू केली आिे. अखिल भारतीय

मराठी साहित्य मिामंडळाच ेअध्यक्ष कौनतकराव ठाले पाटील यानंा अध्यक्षाची ननवड मागे घेण्यासाठी धमकीवजा फोन येत आिेत. खिश्चन व्यक्तीला मराठी साहित्य संमेलनाच ेअध्यक्ष करू नका अशी दटावणी करण्यात आली आिे. या चचघळलेल्या वातावरणात साहिन्त्यक, सामान्जक कायमकते आखण परुोगामी संघटनांनी मिामंडळाला पाहठंबा हदला आिे.

९३ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्ससस हदब्रिटो:-

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्ससस हदब्रिटो यांची एकमतान ेननवड करण्यात आली. उस्मानाबाद शिरात जानेवारी महिसयात संमेलन िोणार आिे. हदब्रिटो यांच्या नावाची शशफारस पणेु येथील मिाराष्ट्र साहित्य पररषदेने केली िोती. या प्रस्तावाला

णवषय : BLOG DATE: 26th SEP

साहित्य संमेलन: फादर हदब्रिटो यांच्या ननवडीवरून वाद

Page 2: New णवषय : BLOG · 2019. 9. 26. · आिे. अखिल भारतीय मराठी साहित्य मिामंडळाचे अध्यक्ष कौनतकराव

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

साहित्य मिामंडळाच्या इतर घटक संस्थांनी पाहठंबा हदला िोता. साहिन्त्यक हदब्रिटो ‘धममगुरू’ असल्याचा ठपका ठेवत कािी हिदंतु्ववादी संघटना आखण व्यक्तीनंी सोशल मीडडयावर पहिल्याच हदवशी टीकेची झोड उठवली िोती. हदब्रिटो यांच्या लशलत व वचैाररक लेिनाकड ेदलुमक्ष करुन त्यांच्या धाशममक पसु्तकांचा उल्लेि सोशल मीडडयावर ठळकपणे करण्यात आला िोता. दोन हदवस सोशल मीडडयावर सरुू असलेली टीका आता साहित्य मिामंडळाच्या अध्यक्षाला धमकीच ेफोन करण्यापयतं पोिचली आिे.

दरम्यान, चचघळलेल्या वातावरणाच्या पाश्वमभमूीवर साहित्य मिामंडळाने अजून भशूमका स्पष्ट्ट केलेली नािी. ‘फादर फ्रान्ससस हदब्रिटो यांची ननवड लोकशािी प्रक्रियेन ेझाली आिे. लोकशािी पध्दतीन ेववरोध करण्याचािी अचधकार इतरानंा आिे. हदब्रिटो यांची ननवड िीच साहित्य मिामंडळाची भशूमका आिे. त्यामळेु वेगळी भशूमका मांडण्याची आवश्यकता नािी’,असे मिामंडळाच ेअध्यक्ष ठाले पाटील यांनी सांचगतले.

िा ववषय चचलेा घेण्याच ेकारण म्िणजे मराठी साहित्य सम्मेलन अध्यक्षपदावरून ब-याचदा [नेिमीच] चचते/वादाच्या भोव-यात असते याबद्दल एकंदरीत तुम्िाला काय वाटते मत मांडा.

Page 3: New णवषय : BLOG · 2019. 9. 26. · आिे. अखिल भारतीय मराठी साहित्य मिामंडळाचे अध्यक्ष कौनतकराव

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.