Email ID : kishor.jakate@nic · 2020. 9. 29. · महाराष्ट्र शासन...

Post on 31-Oct-2020

1 views 0 download

Transcript of Email ID : kishor.jakate@nic · 2020. 9. 29. · महाराष्ट्र शासन...

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शशक्षण शवभाग मंत्रालय शवस्तार, कक्ष क्रमांक-414,

चौथा मजला, मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई-400 032

दूरध्वनी क्र 022-22793171 Email ID : kishor.jakate@nic.in

----------------------------------------------------------------------------------------------

क्रमांक: वतेन-2020/प्र.क्र.53/शवशश-5 शदनांक: 29 सप्टेंबर, 2020

शासन शुध्दीपत्रक

वाचा:-

1. उच्च व तंत्र शशक्षण शवभाग, शासन शनणगय क्रमांक: वतेन-2020/प्र.क्र.53/शवशश-1 शदनांक 01.02.2020.

2. संचालक, उच्च शशक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पणेु याचंे क्रमाकं उशशस/ंसकंीणग/7वा वतेन आगोग/शुध्दीपत्रक/शव.शश./2019/5617 शदनांक 02.9.2020 चे पत्र.

शासन शनणगयः- संदभाधीन शासन शनणगयातील पशरच्छेद-1 मध्येः-

“उच्च शशक्षण शवभागाच्या अखत्यारीतील शासकीय अनुदाशनत शटळक महाराष्ट्र अशभमत, पणेु या अशभमत शवद्यापीठातील पदांच्या आढाव्यानुसार शासनाने मान्य केलेल्या शशक्षकेत्तर संवगाना सदर शासन शनणगयान्वये सातव्या वतेन आयोगाच्या अनुषंगाने सधुाशरत वतेन संरचना लागू करण्यात येत आहे.”

ऐवजी खालीलप्रमाणे वाचावःे-

“उच्च शशक्षण शवभागाच्या अखत्यारीतील शासकीय अनुदाशनत डेक्कन कॉलेज पदव्यूत्तर व संशोधन संस्था, पणेु या अशभमत शवद्यापीठातील पदांच्या आढाव्यानुसार शासनाने मान्य केलेल्या शशक्षकेत्तर संवगाना सदर शासन शनणगयान्वये सातव्या वतेन आयोगाच्या अनुषंगाने सुधाशरत वतेन सरंचना लागू करण्यात येत आहे.”

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा साकेंताकं क्रमांक 202009291120209108 असा आहे. हे शासन शुध्दीपत्रक शडजीटल स्वाक्षरीने साक्षांशकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

( शक. म. जकाते ) अवर सशचव, महाराष्ट्र शासन प्रत,

1. मा. राज्यपाल तथा कुलपती यांचे सशचव, राजभवन, मलबार शहल, मंुबई

शासन शुध्दीपत्रक क्रमांकः वतेन-2020/प्र.क्र.53/शवशश-5

पृष्ट्ठ 2 पैकी 2

2. मा. मुख्यमंत्री याचंे प्रधान सशचव, मंत्रालय, मंुबई 3. मा.मुख्य सशचव, महाराष्ट्र राज्य याचंे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मंुबई 4. संचालक, उच्च शशक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पणेु. 5. सवग शवभागीय सहसंचालक, उच्च शशक्षण. 6. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), नागपरू/मंुबई, महाराष्ट्र/मंुबई 1/2. 7. लेखा व अशधदान अशधकारी, मंुबई/शनवासी लेखा परीक्षा अशधकारी. 8. सवग शजल्हा कोषाशधकारी याचंी कायालये. 9. शवत्त शवभाग (सेवा-9/व्यय-5), मंत्रालय, मंुबई 10. मा. मंत्री, उच्च व तंत्र शशक्षण शवभाग याच ेखाजगी सशचव, मंत्रालय, मंुबई 11. मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्र शशक्षण शवभाग याच ेखाजगी सशचव, मंत्रालय, मंुबई 12. शवरोधीपक्ष नेता, शवधानपशरषद/शवधानसभा, महाराष्ट्र शवधानमंडळ सशचवालय, मंुबईग 13. माशहती व जनसंपकग संचालनालय, मंत्रालय, मंुबई 14. सवग सहसशचव/उपसशचव/अवर सशचव, उच्च व तंत्र शशक्षण शवभाग, मंत्रालय, मंुबई 15. शव.शश.-5 कायासन, शनवडनस्ती.